Saturday, October 22, 2011
Bridal mehndi design for the wrist
Mehndi design pattern of bride and groom
Friday, October 21, 2011
Diwali Faraal Ladoo poem
Soft boondi ladoos |
लाडू जणू बोल गोल
धक्का दिल्यास रोक-एंड-रोल
लडूमध्ये साजुक तूप
लाडू देते शक्ति खूप
लडूमध्ये वेलदोडे
बादाम-काजुचे टुकड़े
संगे त्यात चारोली
लडूला लज्जत आली
लाडलाड लाड लडू गोद
त्याची केली तोड़म तोड़
लाडू खला गोड़ोबा
लाडू माझा लाडोबा
Written by Prakash Teredesai (Diwali
Faraal, Amol Prakashan, Pune)
Diwali Faraal types & how to make them
Diwali Faraal Shankarpaale poem
Shankarpale |
नाव शंकरपाले; पण त्याच्यामध्ये शंकर नाही
नाव शंकरपाले; पण भस्मी तो लावत नाही
नाव शंकरपाले; पण नाग अवतीभवती नाही
नाव शंकरपाले; पण डमरू दिसत नाही
नाव शंकरपाले; पण चंद्रकोर जवळ नाही
नाव शंकरपाले; पण पार्वतिही जोडीस नाही
नाव शंकरपाले; पण शंकराशी नाते नाही
शंकर्पाले खुश्कुशीत त्यात मी आनंद पाही
गोड शंकरपाले; पण कही अगोड असती
ते कधी मसालेधार कसेही आवडती !
Written by Prakash Teredesai (Diwali Faraal, Amol
Prakashan, Pune)
Diwali Faraal types & how to make them
Diwali Faraal types & how to make them
Diwali Faraal Chakli poem
गोल गोल केली
तल्ल्यानंतर ती
खुसखुशीत झाली
चकली खुसखुशीत
सहज ती टूटते
जेव्हा मी ती खातो
कुर कुर कुर करते
चक्लीच्या अंगावर
काटे पुष्कल असती
नहीं त्यांचा त्रास
तेही कुर कुर टूटी
चकली असते खमंग
तशीच ती चवदार
ती जणू भुईचक्र
गरगरीत आकार
चकली जरी सलग
पाकल ती आतून
ही जणू जादू
आई दाखवी करून
चक्लीची भाजणी
कद धन्यांची असे
त्यायील जीवनसत्वे
अपुले टोनिक असे
Written by Prakash Teredesai (Diwali Faraal, Amol
Prakashan, Pune)
Diwali Faraal types & how to make them
Diwali Faraal Karanji poem
गुल-खोब्र्याचे सरन शक्ति देते
कर कर करंजी मजला आवडते
सारण पुष्कल म्हणून गुज्गुबीत दिसते
कर कर करंजी मजला आवडते
कारण तल्यावार कुश्कुशीत होते
कर कर करंजी मजला आवडते
कारण आकाराने चंद्रकोर दिसते
कर कर करंजी मोदक तिचाच भाऊ
मोदक, करंजी मन्झे
आवडनारा खाऊ!
Written by Prakash Teredesai (Diwali Faraal, Amol Prakashan,
Pune)
Diwali Faraal types & how to make them
Subscribe to:
Posts (Atom)