The Sankatnashan stotra is said to have been written by Lord Narada & it is believed that those who say this stotra can invoke Lord Ganesha's blessings to overcome all obstacles in life. Hence Lord Ganesha is also known as Vignaharta (One who destroys all
obstacles ).
The most famous mythological legend centered on the Sankatnashan stotra is the one which traces the origins of the Mahaganapati temple at Ranjangaon.
संकटनाशन गणेशस्तोत्र
Vignaharta |
साष्टांग नमन गौरीपुत्र विनायका ।
भक्तीने स्मरता नित्य आयु :कामार्थ साधती ।।१।।
प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत ते ।
तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्र ते ।।२।।
पाचवे श्रीलंबोदर सहावे विकट नाव ते ।
सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्ण ते ।।३।।
नववे श्रीभालचंद्र दहावे श्रीविनायक ।
अकरावे गणपती बारावे श्रीगजानन ।।४।।
देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर ।
विग्न्भीति नसे त्याला प्रभो तू सर्वसिद्ध ।।५।।
विध्याथ्र्याला मिळे विध्या धनाथ्र्याला मिळे धन।
पुत्राथ्र्याला मिळे पुत्र मोक्षाथ्र्याला मिले गति ।।६।।
जपता गणपतीस्तोत्र सहा मासांत हे फळ ।
एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय ।।७।।
नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे ।
श्रीधराने मराठीत पठण्या हे अनुवादिले ।।८।।
No comments:
Post a Comment