This divine avataar was born to destroy the evil King Kansa
You can read the full story here: Story of Lord Krishna's birth
आरती श्री कृष्णाची
श्यामसुंदर गळा लं विजयंती-माळा ।। ध्रु ।।
चरणकमल ज्याचे अति सुकुमार ।
ध्वजवज्रानकुश ब्रीदाचा तोडर ।। 1 ।।
नाभीकमळ ज्याचेब्रह्मयाचे स्थान ।
ह्रीदयीन पदक शोभे श्रीवत्सलांछन ।। 2 ।।
मुखकमळा पाहता सूर्याचिया कोटी ।
वेधीयेले मानस हारपली धृष्टी ।। 3 ।।
जडित मुगुट ज्याच्या देदीप्यमान ।
तेणे तेजे कोदले अवघे त्रिभुवन ।। 4 ।।
एका जनार्दनी देखियले रूप ।
रूप पाहता जाहले अवघे तदरूप ।। 5 ।।
No comments:
Post a Comment