सिद्धिविनायक मजपुढे मी पाहिला
गौरीनंदन मजसमोर मी देखिला
तव करस्पर्श्प्रसाद लाभों मजला
यास्तव सर्वस्व रे अर्पिता मी तुजला
दिशाहीन भरकटलेल्या सकलाना
संन्मार्गावरी चालवी तूच गजानना
तव दिव्य शुन्डाप्रहारे श्रीगाज्वंदाना
क्षणात दूर करी अवधी विघ्ने नाना
Nice blog..!! Do you have complete lyrics of Ganpati Maha Aarti ??
ReplyDelete